Ø प्रस्तावना :-
|
Ø कर्तव्य :-
|
अधिकारी/कर्मचा-यांचे नाव | पदनाम | सोपविण्यात आलेले काम |
श्री. रवि
पवार
9689931521 | उप-आयुक्त
पशुसंवर्धन | 1. पशुसंवर्धन विभागास नेमून दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे. 2. पशुसंवर्धन विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 3. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये पशुसंवर्धन विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे. |
डॉ. विक्रम निराटले 9819544642
| पशुवैदयकीय अधिकारी (ठोक मानधन) | 1) शहरातील मोकाट कुत्रे पकडून निर्बिजीकरण करुन लसीकरण करणे, यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करणे. 2) जैन धर्मिंयाचे पर्युषण पर्वानिमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवणेबाबतची कार्यवाही करणे. 3) दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही करणे. 4) दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरा मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देणेची कार्यवाही करणे. 5) शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करण्याची कार्यवाही करणे. 6) पशुसंवर्धन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. 7) जिल्हा पशुसंवर्धन विभाग, ठाणे यांच्या सुचनेनुसार कामकाज करणे. 8) ANIMAL WELFARE BOARD OF
INDIA यांच्या निर्देशानुसार कामकाज करणे. 9)मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे. |
डॉ शितल भोये 8976211849 | “पशुवैद्यक” (ठोक मानधन) | 1) पशुपक्षी उपचार केंद्र मिरा रोड,(पू) एस.टी.पी प्लंट, पुनम सागर येथे आजारी/जखमी पशुपक्ष्यांवर उपचार करणे. 2) मिरा भाईंदर शहरातील प्राप्त तक्रारीनुसार प्रत्यक्ष जागेवर जावुन आजारी/जखमी पशुपक्ष्यांवर उपचार करणे. |
श्री. राजेश चव्हाण | लिपिक | 1. विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे. 2.शहरातील भटके / पिसाळलेल्या कुत्र्यासंबंधी तसेच मोकाट जनावरांसंबंधी येणा-या तक्रारीवर कारवाई करणे. 3. मोकाट जनावरे बंदिस्त करुन जनावर मालकाकडून दंडात्मक कारवाई करणे. 4. निविदा प्रक्रियेचे कामकाज करणे. 5. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसा कामकाज करणे. |
श्रीम. अस्मिता जगताप | स्थायी संगणक चालक | पशुसंवर्धन विभागातील कार्यालयातील गोषवारे, ठराव, टिप्पणी इ. संगणकाचे काम करणे |
श्री. किशोर पाटील | स.का. | अतिरिक्त आयुक्त -2, व उप-आयुक्त पशुसंवर्धन येथील विभागातील दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
श्री. महेश म्हात्रे | स.का. | वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
श्री. पेरीनायगम आशिर्वादम | स.का. | १)
मिरा भाईंदर शहरातील रोडवरील मोकाट जनावरे पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त करणे. २)
बंदिस्त केलेल्या जनावरांना चारा-पाणी देणे. ३)
बंदिस्त केलेल्या जनावरांच्या मालकाने दंड भरल्यानंतर त्यांना जनावरे ताब्यात देणे. ४)
वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे |
श्री. तावडा नाटा | स.का. | १)
मिरा भाईंदर शहरातील रोडवरील मोकाट जनावरे पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त करणे. २)
बंदिस्त केलेल्या जनावरांना चारा-पाणी देणे. ३)
बंदिस्त केलेल्या जनावरांच्या मालकाने दंड भरल्यानंतर त्यांना जनावरे ताब्यात देणे. ४)
वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे |
श्री. उदयन तोंडारयन | (स.का.) | पशुपक्षी उपचार केंद्र मिरा रोड,(पू) एस.टी.पी प्लंट, पुनम सागर येथे वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
श्री.करण सोलंकी | (स.का.) | पशुपक्षी उपचार केंद्र मिरा रोड,(पू) एस.टी.पी प्लंट, पुनम सागर येथे वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
Ø नागरिकांची सनद:-
|