लाऊआर नदी
Appearance
लाऊआर नदी | |
---|---|
मेन-एत-लावारमध्ये लाऊआर नदीचे पात्र | |
उगम | सेंत युलेली, आर्देश 44°49′48″N 4°13′20″E / 44.83000°N 4.22222°E |
मुख | बिस्केचे आखात, अटलांटिक महासागर 47°16′9″N 2°11′9″E / 47.26917°N 2.18583°E |
पाणलोट क्षेत्रामधील देश | फ्रान्स |
लांबी | १,०१२ किमी (६२९ मैल) |
उगम स्थान उंची | १,४०८ मी (४,६१९ फूट) |
सरासरी प्रवाह | ८३५.३ घन मी/से (२९,५०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १,१७,००० |
लाऊआर (फ्रेंच: Loire) ही फ्रान्स देशातील सर्वात लांब नदी आहे. एकूण १,०१२ किमी लांबी असलेली ही नदी दक्षिण फ्रान्सच्या डोंगराळ भागात उगम पावते, फ्रान्सच्या मध्य व पश्चिम भागामधून वाहते व अटलांटिक महासागराला मिळते.
लाऊआर नदीच्या खोऱ्याला फ्रान्सची बाग असे म्हणले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर वाईन बनवली जाते. येथील निसर्गसौंदर्यासाठी लाऊआर खोऱ्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मोठी शहरे
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- लाऊआर खोऱ्याचे पर्यटन संकेतस्थळ Archived 2011-12-27 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |