iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.
iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.



Link to original content: https://mr.wikipedia.org/wiki/रंगपूर_विभाग
रंगपूर विभाग - विकिपीडिया Jump to content

रंगपूर विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रंगपूर विभागाचे नकाशावरील स्थान

रंगपूर विभाग
রংপুর বিভাগ
बांगलादेशचा विभाग

रंगपूर विभागचे बांगलादेश देशाच्या नकाशातील स्थान
रंगपूर विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानी रंगपूर
क्षेत्रफळ १६,१८५ चौ. किमी (६,२४९ चौ. मैल)
लोकसंख्या १,५७,८७,७५८
घनता ९८० /चौ. किमी (२,५०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BD-F
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
संकेतस्थळ http://www.rangpurdiv.gov.bd/

रंगपूर (बंगाली: রংপুর বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस भारताचे आसाम राज्य, पूर्वेस मेघालय, पश्चिमेस पश्चिम बंगाल तर दक्षिणेस मयमनसिंह व राजशाही हे विभाग आहेत. २०१० साली राजशाही विभागाचे विभाजन करून ह्या नव्या विभागाची निर्मिती करण्यात आली. रंगपूर नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली रंगपूर विभागाची लोकसंख्या सुमारे १.५७ कोटी होती.

बाह्य दुवे

[संपादन]