iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.
iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.



Link to original content: http://mr.wikipedia.org/wiki/ब्रिटीश_हिंदी_महासागर_क्षेत्र
ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र - विकिपीडिया Jump to content

ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र
British Indian Ocean Territory
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रचा ध्वज ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रचे स्थान
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रचे स्थान
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
डिएगो गार्सिया
अधिकृत भाषा इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ६० किमी
लोकसंख्या
 -एकूण ३,५००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५८.३/किमी²
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ IO
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +246
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील हिंद महासागरामधील क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये ६ बेटांनी तयार झालेला चागोस द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह आफ्रिका खंडाच्या व इंडोनेशिया देशाच्या मधे आहे व भारताच्या नैऋत्येस १,६०० किमी तर मालदीवच्या दक्षिणेस ५०० किमी अंतरावर आहे.

डिएगो गार्सिया हे ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्रामधील सर्वात मोठे बेट व राजधानीचे स्थान आहे.